तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या संशोधकांनी २०२० च्या मध्यात काम सुरू केले परंतु कोविड लॉकडाऊनशी संबंधित विलंबामुळे सदर प्रकल्प सरतेशेवटी मे २०२२ मध्ये पूर्ण झाला. ...
लोखंडी गेट चोरून नेत असताना परसटोला पहाडीजवळ अज्ञात व्यक्तीद्वारे शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेला स्पर्श झाल्याने अनमोल गायकवाड़ व आशीष कोसरे हे दोघे खाली पडले. त्यांच्या मागे असणाऱ्या तिघा मित्रांनी त्यांना खेचून तारांच्या बाजूला केले व गावात येऊन ...
खारघरहिल वर वाघ दिसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. चाफेवाडी येथील रहिवासी असलेल्या किरण पारधी यांनी याबाबत खारघर हिल रोड वरील चौकीमधील सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. ...
सदर जंगली हत्ती रात्रीच्या सुमारास गांगसायटाेला, तलवारगड व येरमागड परिसरात येऊ शकतात, अशी शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जंगली हत्तींचा कळप जेव्हा गडचिराेली जिल्ह्यात छत्तीसगड राज्याच्या जंगल भागातून आला हाेता, आता हाच कळप काेरची तालुक्यातील ...