महाकाय आणि काळाभोर देहाचा, जबरदस्त शिंगांसाठी प्रसिद्ध असलेला टनभर वजनाचा गवा (Gaur) हा जंगली सस्तन प्राणी पश्चिम घाटातल्या जंगलाचे वैभव आहे. एकेकाळी जेथे गवताची कुरणे होती त्या जागी शेतकऱ्यांनी शेती केल्याने मानव आणि गवे यांच्यातील संघर्ष टोकाला गेल ...