राज्यातील काही अभयारण्यांमधील वनक्षेत्रात तेथील स्थानिक वनकर्मचा-यांनी वर्षभरातून एकदा मिळणारी बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या लख्ख प्रकाशाची संधी न सोडता एका मचाणवर एक वनरक्षकाने बसून तसेच काही ट्रॅप कॅमेरे लावून जसे शक्य होईल, तसे पाणवठ्यांवर ...
मेढा येथील वनपरिक्षेत्रअधिकारी महांतेश बगले यांचे लग्न कोरोनामुळे पुढे ढकलले; पण त्याचवेळी या संकटात शंभर गरजू कुटुंबांना किमान आठ दिवस पुरेल एवढे धान्य देऊन आनंद द्विगुणित केला. ...
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील गाडे वस्तीवरील अनंथा बेलोटे यांच्या विहिरीमध्ये दोन महिन्याचा बिबट्याचा बछडा पडला होता. या बछड्याला गुरुवारी सायंकाळी वनखात्याच्या कर्मचाºयांनी सुखरूप बाहेर काढले. त्यास याच परिसरात सोडून दिले. ...
कोरोना विषाणूची साथ सर्वत्र वाढत असल्याने या साथीला आटोक्यात आणताना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासणार आहे. अनेक रूग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. ही बाब लक्षात घेऊन असोसिएशन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज गडचिरोलीच्या वतीने नागपूरचे वनाधिकारी डॉ.किशो ...
भंडारा जिल्ह्याचा समावेश आॅरेंज झोनमध्ये झाल्यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी हंगामातील सर्वात मोठा रोजगार असलेल्या तेंदूपत्ता संकलनाला त्वरीत मंजुरी देवून मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याची मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी वनविभागाच्या वरिष् ...
गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथे आदिवासीबांधव मोठ्या संख्येने राहतात. आदिवासी व बिगर आदिवासी हजारो मजूर दरवर्षी उन्हाळ्यात जंगलातील तेंदूपत्त्याचे संकलन करून ते फळीवर विक्री करतात. यातून मजुरांना चांगली आर्थिक मिळकत मिळते. तेंदू हंगाम ...