सदर शिरकाव होताना या शेतशिवारतील विविध कडधान्य व गवत पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ओरड आहे. दरम्यान, मोठ्या झाडांचे जंगल असलेल्या दहेगाव परिसरात या प्राण्यांना आवश्यक चारा उपलब्ध होत नसल्याने सदर रानगव्यांनी शेतशिवाराकडे कूच केल्याची जोरदार ...
वटार : येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गत एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असुन, दररोज शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांना तो लक्ष्य करीत आहे. शनिवारी (दि.१३) मध्यरात्री वटार शिवारातील गट क्र. २३/१ मधील दशरथ येसा महारनार यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला ...
वणी : पाणी व भक्ष्याच्या शोधार्थ असलेल्या जंगली श्वापदांनी मानवी वस्तीची वाट धरली असून काम सुरू असलेल्या नूतन बंगल्याच्या प्रवेशद्वारातून बिबट्यांनी प्रवेश केल्याने बंगल्यात असलेल्या कारागिरांना याची चाहूल लागताच त्यांची पाचावर धारण बसली. अखेर फटाक्य ...
गणेशपूर शिवारातील साठवणे यांच्या शेतात तयार केलेल्या गादीवाफ्यात शनिवारी सकाळी वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यांनी ही माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे आणि सरपंच मनीष गणवीर यांना दिली. तसेच वनविभागालाही ही माहिती देण्यात आली. वनविभा ...
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील चिंचकसाड येथील परिसरात तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास बिबट्याची मादी व दोन बछडांनी बोकड, घोड्याचे शिंगरु, पाळीव कुत्री फस्त केले. शुक्रवारी (दि.१२) रात्री दहाच्या सुमारास एका शेतकऱ्यावर बिबट्या हल्ला करण्याच्या प् ...
नाशिक येथील रोपवाटिकेतून संबंधित मंडळांना व सामाजिक संस्थांना मोफत देशी प्रजातींच्या रोपांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली. ...
कात्रज बोगद्यालगतच्या डोंगरावर बुधवारी रात्री सात वाजता वणवा लागला होता. हा वणवा प्रचंड असल्याने तो वेगाने पसरला आणि शेकडो एकर जागेवरील गवत जळून गेले. वनपालापासून वन अधिकारी सहभागी असणार ...