भडाणे व पिंपळकोठे परिसरात बिबट्याच्या जोडीने धुमाकूळ घातला असून शनिवारी (दि.१६) रात्री एका शेतमजुराच्या शेळीला फस्त केल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
राजुरा तालुक्यात तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना सन २०१९, २०२० आणि २०२१ या तीन वर्षांतील थकित बोनस त्वरित प्रदान करण्यात यावा, वन्यप्राण्यांपासून शेत पिकाचे होणारे नुकसान थांबविण्यात यावे, याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात आणि वन्यप्रा ...
सुरुवातीच्या काळात संजयकुटी ही इमारत संपूर्णतः लाकडी होती. ही इमारत एकांतवासात असल्याने पर्यटक येथे आकर्षणापोटी आवर्जून हजेरी लावतात. काही वर्षांपूर्वी या इमारतीला अशीच वाळवी लागली होती. तेव्हा ज्या लाकडांवर ही वास्तू उभी होती ते मोठे लाकडी खांब काढू ...
आधीच तोडलेल्या मोठमोठ्या झाडांना तुकडे करून शासकीय वसतिगृहासमोर ठेवण्यात आले आहे. सिव्हिल लाइन प्रकरणात उपविभागीय अभियंता, सामाजिक बांधकाम विभाग भंडारा यांनी धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याची परवानगी मागितली होती. नगर परिषद मुख्याधिकारी यांनी ती प ...
वनविभागाने प्रलंबित बोनसची रक्कम तत्काळ लाभार्थ्यांना खात्यात जमा करण्याबाबत जि. प. सदस्य रुपाली पंदिलवार यांनी २५ सप्टेंबरला फोनवर उप वनसंरक्षक वनविभाग आलापल्ली यांच्याशी चर्चा केली. परंतु सदर रक्कम मजुरांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे राज् ...
जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस स्वरुपात काही रक्कम दिली जात; पण सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा, आबकारीटोला, कोयलारी, पुतळी पांढरवाणी, सालईटोला, कन्हारपायली, उशिराखेडा, मोहघाटा, आतका ...
मागील चार दिवसात गिरणारे-गंगाम्हाळुंगी आणि दिंडोरी वन परिमंडलातील वाडगाव, जुने धागुर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर नाशिक पूर्व-पश्चिम वन विभाग खडबडून जागा झाला आहे. ...