लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला - Marathi News | A leopard attacks a young man walking on a morning walk in Hadapsar, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या आज साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले ...

"गावाजवळ जंगली हत्तींचा कळप आल्यास मिरचीचा धूर करा!" - Marathi News | If a herd of wild elephants comes near the village, smoke pepper! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"गावाजवळ जंगली हत्तींचा कळप आल्यास मिरचीचा धूर करा!"

छत्तीसगड राज्याला सीमेला लागून असलेल्या कन्हारटाेला, मुंजालगाेंदी जंगल परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने २० ऑक्टाेबरपासून मुक्काम ठाेकला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

तळोधी वनपरिक्षेत्रातील आलेवाहीत वनरक्षकच निघाला वनभक्षक - Marathi News | The forest ranger went to the bottom of the forest | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनरक्षकाला अटक : सागवान तोडून फर्निचरचा व्यवसाय

आलेवाही बिटाचे नियत वनरक्षक हे बऱ्याच महिन्यापासून घरात फर्निचर बनवीत असल्याचा सुगावा वन अधिकाऱ्यांना मिळाला होता.  यासाठी लागणारे सागवान लाकूड जंगलातून तोडून घरी आणत होते. वाढईमार्फत हातकटाईव्दारा साईज बनवून फर्निचरचा व्यवसाय करीत होते. माहिती मिळता ...

राज्याला हवा स्वतंत्र वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युराे - Marathi News | The state wants an independent wildlife crime control bureau | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याला हवा स्वतंत्र वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युराे

महाराष्ट्रात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पासह संरक्षित वनक्षेत्रे, वन्यप्राणी अधिवास, तसेच संकटग्रस्त वाघ, बिबट व इतर प्राण्यांची सर्वाधिक संख्या विदर्भात आहे. त्यानुसार शिकारीचे प्रमाण व संभावित धाेके विदर्भात अधिक आहेत. ...

खालापूर-हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर - Marathi News | pangolin found in Khalapur-Hal village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खालापूर-हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर

Pangolin Found : घरत यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित केले. ...

पिलांसाठी मादी बिबट झाली आक्रमक - Marathi News | The female bib became aggressive for the chicks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नागरिकांनी सतर्क राहावे : पिलांना साेडले गाेरेवाडा प्राणी संग्रहालयात

आष्टी पेपर मिल परिसरात बिबट्याची पिल्ले आढळून आल्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून त्यात पिलांना ठेवले होते; परंतु  बिबट मादी पिंजऱ्यात आली नाही. मादी इतरत्र जंगलात फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी येथील नदीकाठावर फिरत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. ...

किटा जंगलात भाल्याने भोसकून केली वाघाची शिकार - Marathi News | Kita hunts a tiger with a spear in the forest | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवयवासह हाडे जप्त : उमरेड, रामटेक वन विभागाचे पथक यवतमाळात दाखल

रानडूकराच्या शिकारी जात जंगलात गेले असतांना आराेपींना वाघ दिसला त्यांनी भाल्याने भाेकसून वाघाची शिकार केली. नंतर त्याचे अवयव घरातच साठवूण ठेवले. या अवयवाची विक्री करण्यासाठी आराेपी ११ ऑक्टाेबर राेजी नागपूरला जात हाेते. संशयावरून त्याचे वाहन (एमएच ४४ ...

जीवाच्या भीतीपोटी बिबट्याचा बाथरूममध्ये तीन तास मुक्काम - Marathi News | Fearing for his life, the leopard stayed in the bathroom for three hours | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चिचगावातील थरार : वनविभागाच्या प्रयत्नानंंतर बिबट्याने ठोकली जंगलाकडे धूम, नागरिकांची एकच गर्दी

शनिवारी एक बिबट रात्री ७ वाजताच्या सुमारास चिचगाव येथील लोकवस्तीत शिरला. यावेळी बिबट्याने बळीराम दोनाडकर नामक एका शेतक-याच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करीत त्याची शिकार केली. ही बाब शेळीपालक कुटुंबासह गावक-यांना दिसून येताच बिबट्याला हाकलून ला ...