यवतमाळ वनवृत्ताचे हे अपयश माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे. नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिळविलेली माहिती त्यांनी ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली आहे. सन २०१८ मध्ये यवतमाळ वनवृत्तात सागवानाची ६१५७ झाडे कापल्याने ४२ लाख पाच हजार ...
मुरूमगाव परिसरातील हिरवेकंच जंगल, आंघाेळ करण्यासाठी तलाव, बाेड्या उपलब्ध असल्याने पंधरा दिवसांपूर्वी गडचिराेली जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलेल्या हत्तींनी याच ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे. अधूनमधून हत्तींचा कळप गावामध्ये प्रवेश करून घरांचे नुकसान कर ...
केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यावर नागपूर शहरातील ८-१० हजार पर्यावरण कार्यकर्त्यांसह देशभरातून हजाराे कार्यकर्त्यांनी आक्षेप नाेंदविला आहे. ...
जिल्ह्यात मागील महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य आहे. या हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का? याबाबतची पडताळणी वन विभाग व ...
वन्यजीव विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात तीन ते चार वर्षांपूर्वी रानगवा अधूनमधून स्थानिकांच्या नजरेस पडत होता; मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तो अभयारण्यातून गायबच झाला होता. मंगळवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास रान ...