वन्यजीवांच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांचा मोठा व्यवहार वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागात होणार असल्याची माहिती नागपूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर नागपूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती तातडीने वर्धा येथील उपवनसंरक्षक श ...
गडचिरोली वनविभाग, गुरवळा वन संयुक्त व्यवस्थापन समिती आणि हिरापूर वन संयुक्त व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटकांना ‘गुरवळा नेचर सफारी’ घडविली जाणार आहे. गुरवळा गावापासून २ किमी अंतरावर पोटेगाव रस्त्यावर या सफारीचे प्रवेशद्वार आहे. निसर ...
राज्यमार्गावर गाेबरवाही जंगलात अचानक एक चितळ आले आणि दुचाकीवर धडकले. त्यामुळे दुचाकीसह भक्तराज खाली काेसळला. त्याचवेळी मागून एक स्कूलबस आली. या स्कूलबसने दुचाकीला धडक देत चितळाला चिरडले. बसची धडक एवढी भीषण हाेती की दुचाकी २० फूट बससाेबत फरफटत गेली. स ...
यवतमाळ मुख्यालयातील फिरत्या पथकाचा कारवाईचा आलेख यापूर्वीचा मोठा आहे. अनेक गंभीर प्रकरणे या पथकाने समोर आणली. धडक कारवाईमुळे लाकूड तस्कर व शिकार करणाऱ्यांमध्ये जरब निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून फिरते पथक कार्यालयातच वेळ काढत असल्याने जं ...