Gondia : अस्वलाला डॉट मारुन पिंजऱ्यात जेरबंद केले. यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या ७-८ दिवसांपासून महागाव परिसरात अस्वलाचे अनेक गावकऱ्यांना दर्शन झाले. ...
Nagpur : राज्यात बिबट्यांच्या हल्ल्याचा विषय गाजत असतानाच, मोकाट कुत्र्यांच्या विषयावरही विधिमंडळ परिसरात चिंता व्यक्त करण्यात आली. गुरुवारी सकाळी विधानभवन परिसरातील श्वानांना पकडण्यासाठी नागपूर महापालिकेची गाडी आली होती. ...
Alibag Leopard News: नागावमधून पळालेला बिबट्या आक्षी गावामध्ये दिसला आहे. वन विभागाचे रेस्क्यू पथक बिबट्याचा शोध घेत आहे. नागावसह आक्षी गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
Pune Airport Leopard Rescue Operation: पुणे विमानतळ परिसरात बिबट्याचा वावर होता. गेल्या काही महिन्यांपासून हा बिबट्या अधून मधून दिसत होता. अखेर त्याला पकडण्यात यश मिळाले आहे. ...
Gadchiroli : आरमोरी वन परिक्षेत्रातील इंजेवारी, देऊळगाव परिसरात दहशत निर्माण करून सलग तीन महिलांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने गुरूवार, ११ डिसेंबर राेजी सकाळी जेरबंद केले. ...