रशिया विश्वचषकात मानहानीकारक एक्झिट घेतलेला जर्मनीचा फुटबॉल संघ गुरूवारी रात्री पहिल्यांदाच आंतरराष्टÑीय मैदानावर उतरला. सामना स्वत:च्याच देशात असला तरी समोर विश्वचषक विजेता बलाढ्य फ्रान्सचा संघ होता. ...
रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर कमी होण्यापूर्वी युरोपियन फुटबॉल महासंघ (युएफा) दर्दी फुटबॉल चाहत्यांसाठी 55 देशांचा सहभाग असलेल्या Nations League घेऊन आले आहेत. ...
रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनो यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत होती. पुन्हा एकदा मॅराडोना चर्चेत आले आहेत. ...
अर्जेंटिना व बार्सिलोना क्लबचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या बाबतीत बारा वर्षांत न घडलेली घटना मंगळवारी घडली. सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी फिफाने जाहीर केलेल्या अव्वल तीन खेळाडूंत मेस्सीला स्थान मिळालेले नाही. ...