मुंबई येथील कुपरेज मैदानावर सुरू असलेल्या महिला आयलीग पात्रता फेरी फुटबॉल स्पर्धेत एफसी कोल्हापूर सिटी संघाने बॉडीलाईन फुटबॉल क्लब (मुंबई)चा ४-० असा पराभव करीत वूमेन्स आयलीग फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. ...
फुटबॉल सामन्यानंतर तोडफोड करणारी प्रवृत्ती ही कोल्हापूरची असूच शकत नाही. मूठभर हुल्लडबाजांमुळे लोकाश्रय आणि राजाश्रय मिळालेला फुटबॉल खेळ जर कोणी बदनाम करून कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा अप्प्रवृत्तींना आणि हुल् ...
पंचांच्या निर्णयामुळे जर दिलबहार तालीम मंडळ संघाचा पराभव व हुल्लडबाजी होत असेल, तर या संघाच्या यापुढील कोणत्याही सामन्यांत ‘पंचगिरी’ न करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा सॉकर रेफ्री असोसिएशनने ...
मूळची कोल्हापूर जिल्'ातील बेकनाळ (ता. गडहिंग्लज) येथील व सध्या भारतीय फुटबॉल महासंघात ग्रासरूट व्यवस्थापक असलेली अंजू तुरुंबेकर हिची आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनच्या ग्रासरूटस् डेव्हलपमेंट समिती सदस्यपदी निवड ...
कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियमवरील फुटबॉल सामना संपल्यानंतर मैदानातील वाद उफाळून हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करत स्टेडियमवरील लाईटच्या वायर, रस्त्याकडेला उभी असलेली वाहने, चहाटपरी आदींची मोडतोड केली होती. याप्रकरणी दिलबहार आणि पाटाक ...
फुटबॉल सामन्यानंतर शाहू स्टेडियमबाहेर रविवारी सायंकाळी घडलेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर येथून पुढे कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम स्थगित ठेवण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला. ...
गेले दोन वर्षे धुमसत असलेल्या फुटबॉल शौकिनांतील हुल्लडबाजीला रविवारी सायंकाळी पुन्हा तोंड फुटले, मैदानातील वाद सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर आला, अन् पराभूत दिलबहार तालीमच्या हुल्लडबाजानी तुफान दगडफेक करत रस्त्याकडेच्या उभ्या वाहनांची अतोनात मोडतोड क ...