संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी झगडत आहे. जगभरात आतापर्यंत २ लाख ४५, ७४९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील मृतांचा आकडा १० हजाराच्या वर गेला आहे, पण बरे झालेल्यांची संख्या ८८, ४४१ इतकी आहे. त्यामुळे अनेक खेळाडू एकांतवासात गेले आहेत. ...
Corona Virusमुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. ला लिगा, बुंदेसलिगा, इंग्लिश प्रीमिअर लीग, सीरि ए इटालियन लीग, युरोपियन लीग २०२० आदी अनेक मोठ्या फुटबॉल स्पर्धांनाही त्याची झळ सोसावी लागली आहे. ...