इराणने फिफा अंडर १७ विश्वचषकाच्या क गटाच्या सामन्यात आज कोस्टारिकाचा ३-0 गोलने धुव्वा उडवताना विजयी हॅट्ट्रिक साधली. त्याचबरोबर आपल्या गटात अव्वल स्थानही मिळवले. ...
युरोपियन पॉवर हाऊस जर्मनीने आधीच्या लढतीतील पराभवानंतर जोरदार मुसंडी मारताना आज येथे आफ्रिकन संघ गिनीवर ३-१ अशी मात करताना फिफा अंडर १७ वर्ल्डकपच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला. ...
एरिक अयाहने नोंदविलेले २ गोल आणि बदली खेळाडू रिकार्ल्डा डान्सो व इमानुअल टोकूने केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर गत दोन वेळचा विजेता घाना संघाने भारतीय संघाचा ४-० गोलने पराभव करून १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील ...
१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटातून बाद फेरी निश्चित केलेल्या पॅराग्वेने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात तुर्की संघाचा ३-१ असा पराभव करून गटविजेतेपद पटकावले. ...
१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटातून बाद फेरी निश्चित केलेल्या पॅराग्वेने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात तुर्की संघाचा ३-१ असा पराभव करुन गटविजेतेपद पटकावले. ...
पहिल्यांदाच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या भारताच्या युवा संघाने सर्वांची मने जिंकली असून, गुरुवारी ‘अ’ गटात भारतीय संघ आपला अखेरचा सामना माजी विजेत्या घानाविरुद्ध खेळेल. ...
गोव्याप्रमाणेच ब्राझीलवरही पोर्तुगीजांनी राज्य केले. ब्राझील आणि गोवा या दोघांच्या संस्कृतीत बरीच समानता पाहायला मिळते. गोव्यात फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. ...