रशियाकडून या सामन्याच्या आधी सहा सामने खेळलेल्या युरीला एकही आंतरराष्ट्रीय गोल नोंदवता आला नव्हता. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिला गोल थेट विश्वचषकातच नोंदवला. ...
झिदान यांनी अलीकडेच रियल माद्रिदला सलग तिसऱ्यांदा युरोपियन चॅम्पियनशीप मिळवून दिली खरी; परंतु यात ते अयशस्वी ठरले असते, तर करार संपुष्टात येण्यापूर्वी व्यवस्थापनाने त्यांची उचलबांगडी केली असती. ...
विश्वचषकाच्या सहा महिन्यांपूर्वी त्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले आणि चाहत्यांसाठी त्याचे एक प्रदर्शनही ठेवण्यात आले. या प्रदर्शनादरम्यान विश्वचषक चोरीला गेला. ...
रशियातील मॉस्को शहरामध्ये 1980 साली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काही परदेशी पुरुषांनी रशियातील स्त्रियांबरोबर सेक्स केला होता. त्यानंतर या महिलांना या परदेशी पुरुषांपासून मुलं झाली. पण या परदेशी पुरुषांनी मात्र या मुलां ...