ओझिल, म्युलर, क्रुस, खेदिरा हे सर्वजण मेक्सिकन बचाव भेदण्यात अपयशी ठरले. ओझिल गुडघ्याच्या दुखण्यातून नुकताच सावरत असून म्युलर, खेदिरा यांच्या खेळावर वयाचा तसेच शारीरिक थकव्याचा परिणाम दिसून आला. ...
‘सांबा स्टार’ म्हणून ओळखला जाणारा ब्राझीलचा सर्वात महागडा खेळाडू नेमार सध्या दुखापतग्रस्त आहे. तो दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या चाहत्यामध्ये आणि संघात चिंतेचे वातावरण आहे. ...