मॉस्को - यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या पेनल्टी शूटआऊट लढतीत यजमान रशियाने 4-3 (1-1) अशा फरकाने माजी विजेत्या स्पेनवर विजय मिळवला. पहिल्या सत्राचा खेळ वगळता संपूर्ण लढतीत रटाळ खेळ झाला. दोन्ही संघानी बचावात्मक खेळावरच भर दिला होता. कोके ...
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनासाठी कर्दनकाळ ठरलेल्या फ्रान्सच्या त्या खेळाडूला लिओनेल मेस्सीचे चाहते शिव्याशाप देत असतील. मात्र त्याचे सामाजिक कार्य ऐकल्यास हीच विरोधातील मंडळीही त्याचे कौतुक करत आहेत. अवघ्या 19 वर्षांचा हा खेळाडू आपले संपूर्ण म ...
मॉस्को - ॲर्टेम डियूबाने ४१ व्या मिनिटाला गोल करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत यजमान रशियाला पहिल्या सत्रात स्पेनविरुद्ध १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. ...
पोर्तुगालच्या दक्षिण-पश्चिम भागात विस्तीर्ण डोंगररांगामध्ये वसलेले मडेरा... डोंगराच्या उतारावर असलेली लहानलहान घरं आणि पायथ्याला स्पर्श करणारा अटलांटिक महासागर... ...
तुमच्यापर्यंत हे पोहोचेल तेव्हा दोहोंच्या महत्त्वाकांक्षा धुळीस मिळालेल्या असतील. समजा अर्जेंटिना आणि पोर्तुगालची गच्छंती झाली असेल तर रोनाल्डो की मेस्सी हा वाद तुर्तास तरी बाजूला जाईल. या दोघांचे घरी जाणे स्पेनसाठी लाभदायी ठरावे. ...
जगातील सर्व क्लब आणि देशांच्या बचावपटूंना आपल्या तालावर नाचवणारे दोन दिग्गज खेळाडू शनिवारी विश्वचषक स्पर्धेतून रिकामी हाताने बाहेर पडले. त्यांच्या चाहत्यांना हे दु:ख पचवणे कठीण आहे. ...
लिओनेल मेस्सीचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर लागले होते. मात्र मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोलाही स्पर्धेतून गाशा गुंडाऴावा लागला. ...