मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत वजीरखेडे येथील जनता विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुले व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. ...
५० व्या सुवर्णजयंती महोत्सवानिमित्त सुभाषग्राम येथे आयोजित राज्यस्तरीय नेताजी कप फुटबॉल स्पर्धेचा समारोप गुरूवारी झाला. या स्पर्धेत नागपूर येथील संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ५० हजार रूपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. ...