ओंकार जाधव, हृषिकेश मेथे-पाटील, जोशो जॉन्सन यांच्या गोलच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर ३-० अशी एकतर्फी मात करीत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेची पुढील फेरी गाठली. ...
‘फुटबॉलपटूंना राज्यशासनाकडून किक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत राज्याच्या क्रीडा व युवक संचालनालयातर्फे ‘फुटबॉल’मधून शासन निर्णयानुसार निकषास पात्र ठरणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक, संघटक-कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संब ...
संदीप पोवार, करण चव्हाण-बंदरे, संकेत साळोखे यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळाने तुल्यबळ फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा २-० असा पराभव करीत अटल चषक ...
अटीतटीच्या लढतीत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ ला १-१ असे बरोबरीत रोखले. ...
आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलस्टार अनिकेत जाधवची इंग्लंड येथील ‘ब्लॅकबर्न रोव्हर्स फुटबॉल क्लब’ या इंग्लिश प्रीमियर लीगमधील व्यावसायिक क्लबकडे तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. ...
बंगलोरकडून निमंत्रण त्याची खेळी पाहून देशातील सुप्रसिद्ध बंगलोर एफ. सी. संघाने त्याला चाचणीसाठी बोलावले आहे. अनिकेत जाधव, निखिल कदम, सुखदेव पाटील या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंनंतर लवकरच संकेत नावारूपास येईल, असा कयास फुटबॉलच्या जाणकारांना आहे. ...