गेले दोन वर्षे धुमसत असलेल्या फुटबॉल शौकिनांतील हुल्लडबाजीला रविवारी सायंकाळी पुन्हा तोंड फुटले, मैदानातील वाद सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर आला, अन् पराभूत दिलबहार तालीमच्या हुल्लडबाजानी तुफान दगडफेक करत रस्त्याकडेच्या उभ्या वाहनांची अतोनात मोडतोड क ...
मिरजेतील फुटबॉल खेळाला शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे. मिरज व फुटबॉलचे अतूट नाते आहे. मिरजेतील फुटबॉलपटूंच्या दर्जेदार खेळाने राज्य व राष्ट्रीय पातळीवर दबदबा होता. मात्र गेल्या दोन दशकात फुटबॉल संघटनांच्या राजकारणामुळे ...
शतकी परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाचा इतिहास मांडणारा सचिन बाळासाहेब सूर्यवंशी दिग्दर्शित केलेल्या ‘ द सॉकर सिटी’ या माहीतीपटास हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवारी मु ...
साईराज दळवीच्या दोन गोलच्या जोरावर खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ फुटबॉल संघाने यजमान बालगोपाल तालीम मंडळाचा २-१ असा पराभव करीत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रवेश केला. ...
संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल क्लबने अनपेक्षितपणे शिवाजी तरुण मंडळाचा १-० असा सडनडेथवर पराभव करत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रवेश मिळविला. जुना बुधवारच्या रोहन कांबळेचा बरोबरी करणारा गोल सामन्याला कलाटणी देणारा ठरला. ...