ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मागील वर्षी के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा २४ नोव्हेंबर २०१८ ला सुरू होऊन ५ जानेवारी २०१९ ला संपली, तर यंदा २४ नोव्हेंबर उलटून गेली तरी अद्यापही स्पर्धेचे काहीच सुतोवाच के. एस. ए.कडून झालेले नाही; त्यामुळे खेळाडूंसह रसिकांनाही फुटबॉल हंगाम कधी ...
यंदाच्या वरिष्ठ गट ‘अ’ डिव्हिजन फुटबॉल हंगामासाठी ३२० खेळाडूंची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, यात आठ संघांनी १३ परदेशी खेळाडूंना करारबद्ध केले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात छत्रपती शाहू स्टेडियमवर दर्जेदार खेळ पाहण्यास मिळणार आहे. ...