पोतुर्गालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपली सगळी हॉटेल्स रुग्णालयात बदलण्याचा निर्णय घेत रुग्णांच्या उपचाराचा खर्चही करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र... ...
पणजी : ‘आयएसएल’चा अंतिम सामना गोव्यातील फातोर्डा स्टेडियमवर खेळविण्यात आला. फुटबॉल हा राज्य खेळ असलेल्या गोव्यातील या स्टेडियमची प्रेक्षकसंख्या ... ...
चुरशीच्या लढतीत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ चा टायब्रेकरवर ३-१ असा पराभव करीत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सजग गोलरक्षणामुळे फुलेवाडीच्या जिगर राठोडला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. ...
महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत उत्कंठावर्धक सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’चा टायब्रेकरवर पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ...
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळावर ४-० अशा तर शिवाजी तरुण मंडळाने पीटीएम ‘ब’ संघावर ३-० अशा गोलफरकाने मात करत आगेकूच केली. ...