लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल, मराठी बातम्या

Football, Latest Marathi News

Fifa World Cup 2018: जगात पहिल्यांदाच झाला 'असा' भूकंप; सुखद धक्क्याने जमीन 'हादरली' - Marathi News | Fifa World Cup 2018: World Cup fans in Mexico City celebrating a goal set off earthquake sensors | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa World Cup 2018: जगात पहिल्यांदाच झाला 'असा' भूकंप; सुखद धक्क्याने जमीन 'हादरली'

बलाढ्य जर्मनीला नमवणाऱ्या मेक्सिकोच्या संघावर चाहते खूष ...

Fifa World Cup 2018: ब्राझीलसाठी कोटिन्होनं गोल केला, तेव्हा नेमार कुठे होता बघा! - Marathi News | Fifa World Cup 2018: switzerland trapped neymar when coutinho striked for a goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa World Cup 2018: ब्राझीलसाठी कोटिन्होनं गोल केला, तेव्हा नेमार कुठे होता बघा!

ब्राझीलने 'दे दणादण' आक्रमणं करूनही स्वित्झर्लंडनं त्यांना बरोबरीत रोखलं. नेमारकडून ब्राझीलच्याच नव्हे, तर जगभरातील फुटबॉलप्रेमींना खूप आशा होत्या, पण.... ...

कोल्हापूर : ‘पाटाकडील’चेच हंगामावर निर्विवाद वर्चस्व - Marathi News | Kolhapur: Undeniable dominance at the same time of 'Patan' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘पाटाकडील’चेच हंगामावर निर्विवाद वर्चस्व

कोल्हापूरच्या यंदाच्या फुटबॉल हंगामात पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’चेच वर्चस्व राहिले. यात वरिष्ठ गटातील सहापैकी सहा स्पर्धा जिंकत एकूणच फुटबॉल हंगामात सर्वत्र ‘पिवळ्या निळ्या’चीच चर्चा फुटबॉल रसिकांना करावयास भाग पाडले. सर्वाधिक वैयक्तिक बक्षिसे मिळविणारा ...

जबरा फॅन! मेस्सीला भेटण्यासाठी त्याने सायकलवरून गाठले रशिया    - Marathi News | He reached the Russia for meet Messi | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :जबरा फॅन! मेस्सीला भेटण्यासाठी त्याने सायकलवरून गाठले रशिया   

आपला आवडता फिल्मस्टार, खेळाडू यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते वाटेल ते करण्यास तयार असतात. सध्या रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने अशाच एका चाहत्याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. ...

FIFA World Cup 2018- मेक्सिकोकडून जगज्जेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का; 1-0 ने विजयी - Marathi News | FIFA World Cup 2018 - Maxicon gains Germany to win 1-0 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018- मेक्सिकोकडून जगज्जेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का; 1-0 ने विजयी

इर्विग लोजाना याच्या एका गोलच्या बळावर मॅक्सिकोनं जर्मनीवर 1-0नं मात केली. ...

FIFA World Cup 2018: स्वित्झर्लंडने ब्राझीलला 1-1 बरोबरीत रोखले - Marathi News | FIFA World Cup 2018: Switzerland hold Brazil to 1-1 draw | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: स्वित्झर्लंडने ब्राझीलला 1-1 बरोबरीत रोखले

फिफा विश्वकप स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत स्वित्झर्लंडने ब्राझीलला १-१ बरोबरीत रोखले. ...

जेव्हा गतविजेत्यांची सुरुवातच पराभवाने होते....! - Marathi News | When the defending champions start losing ....! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :जेव्हा गतविजेत्यांची सुरुवातच पराभवाने होते....!

२०१४ च्या विश्वविजेत्या बलाढ्य जर्मनीला रशिया २०१८ मधील आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. ...

फुटबॉल विश्वचषकाला अपघाताचे गालबोट, मद्यपी कारचालकाने आठ फुटबॉलप्रेमींना उडवले    - Marathi News | Taxi runs into crowd, 8 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फुटबॉल विश्वचषकाला अपघाताचे गालबोट, मद्यपी कारचालकाने आठ फुटबॉलप्रेमींना उडवले   

शनिवारी मॉस्कोमध्ये झालेल्या अपघातात एका मद्यपी कारचालकाने बेदरकारपणे कार चालवत फुटबॉलप्रेमींना उडवले. ...