अन्नातून विषबाधा FOLLOW Food poisoning, Latest Marathi News
धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सध्या 630 प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. ...
मराठवाड्यात अनेक ठिकाणी गुरुवार आणि शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमांत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ...
विद्यार्थ्यांनी जेवण करताच त्यांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. ...
लातुरमधील देवणी तालुक्यातील वागनाळवाडी व खरबवाडी (गुरधाळ) येथे ४४३, तर हिंगोलीतील खुडज (ता. सेनगाव) येथील २४ भाविकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली. ...
सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू; उपवासात भगर खाणे टाळण्याचे आवाहन ...
सेनगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू; भाविकांची प्रकृती स्थिर ...
सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची आरोग्य यंत्रणेची माहिती ...