‘बायोमेट्रिक रेशनिंग’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये राज्यात कायम पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागाची आता केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा अंमलबजावणीच्या मूल्यमापनासाठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड ...
अन्नसुरक्षा व मानके कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समिती स्थापन करणे आवश्यक असतानाही त्याकडे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून, याबाबींवर नागपूरच्या महालेखापालांनी कडक आक्षेप नोंदविले आहेत़ ...
बंदी असूनही चोरी-छुपे गुटखा विकल्या जात आहे. मागील दीड वर्षात मराठवाड्यातील १२२६ दुकानांतून ६१ कोटी रुपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू जप्त करण्यात अन्न व औषध विभागाला यश आले आहे. यातील ८३७ जणांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. ...
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराने बरबटेल्या रेशन घोटाळ्याची अखेर मंत्रालय स्तरावरून चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उप सचिव सतीश सुपे यांनी दिले आहेत. संबंधीत आदेशाचे पत्र गुरूवारी धडकताच जिल्ह्यातील रेशन माफीयांसोबतच पुरवठा विभागात ख ...
उन्हाळा आला की थंडपेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, शीतपेये अथवा बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत शंका कुणालाच येत नाही. उन्हाची उष्णता शमविण्यासाठी बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्यांजवळ लहान मोठ्यांची गर् ...
एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्याने नागरिकांना उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांची पाऊले आपोआपच शीतपेयांच्या दुकानांकडे व रसवंतीगृहांकडे वळू लागली आहेत. ...
दूूधभेसळीसंदर्भात आलेल्या तक्रारी तसेच मागील काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या शहरात आढळून आल्यानंतर नाशिक विभागामध्येदेखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दूध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...