नागपूर रेल्वेस्थानकाच्या परिसरात रस्त्याच्या शेजारी ठेलेवाल्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. परंतु येथे खाद्यपदार्थ विकताना नागरिकांच्या आरोग्यासाठी कुठलीच खबरदारी घेण्यात येत नसल्याची बाब जाणवली. ...
वर्धा रोडवरील क्रिष्णम रेस्टॉरंटमध्ये उपवासासाठी मागविलेल्या फराळात माशी आढळल्याचा आरोप संत तुकडोजी नगर, सुभाषनगर येथील रहिवासी निशांत जयस्वाल यांनी केला आहे. ...
उघड्यावर व घाणीत तयार करण्यात येत असेलल्या पाणीपुरीसह निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने शनिवारी उघडकीस आणताच खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वृत्ताची दखल घेत इतवारी नंगा पुतळा परिसरातील पाणीपुरीसह खाद्यपदार्थांचे ...
भोकरदन तालुक्यातील राजूर येथे हसनाबाद पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ९ लाखांचा गुटखा, सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. ...
कमी दर्जाचे आणि मानकात न बसणारे अन्न पदार्थ उत्पादित करून विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) सहआयुक्त आणि न्यायनिर्णय अधिकारी शशिकांत केकरे यांनी उत्पादक कंपनी आणि प्रतिनिधीला एकूण एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...