एकाच खाद्यतेलात वारंवार तळलेले पदार्थ खाणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. वारंवार तेलाचा वापर करणारे हॉटेल्स व रेस्टारंट चालक आाणि हातगाडीवर खाद्यान्न विकणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार असून माहितीसाठी वर्कशॉप घेण्यात येईल. ...
भेसळयुक्त खव्यापासून आरोग्य धोक्यात येते. शिवाय, महाप्रसादातून विषबाधा होण्याची शक्यता असते. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नागपूरकरांचे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कंबर कसली आहे. ...
देवळा शहरात उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणारे विक्रेते स्वच्छतेचे कोणतीही मानक पाळत नाहीत, तसेच एका विक्रेत्याकडून घेतलेल्या सामोस्यामध्ये किडे आढळून आले असून, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते द ...