देशमुख मळा (ता. दौंड) येथे मुबलक पाण्याचा स्रोत आहे. कालव्याच्या माध्यमातून पाणी शेतीला उपलब्ध होते, उसाचा शाश्वत उत्पन्नाचा स्रोत सोडून पारंपरिक शेतीऐवजी शेवंतीची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून भरघोस फायदा मिळवला. ...
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्री रामाच्या मूर्तीचा आज प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असून त्यासाठी महाराष्ट्रातून सुमारे ५० ते ६० हजार गुलाब गुच्छ गेल्याची माहिती आहे. ...
कंदवर्गीय फुलपिकांपैकी ग्लॅडिओलस हे एक व्यापारीदृष्ट्या महत्वाचे फुलपिक आहे. हे पिक मूळचे दक्षिण अफ्रिकेतील परंतू जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये याची लागवड केली जाते. भारतात दिल्ली, कोलकत्ता, मुंबई, बेंगलुरु आणि पुणे यासारख्या मोठ्या शहरांच्या आजूबाजू ...
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 22 ते 28 नोव्हेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. ...
दिवाळीत लक्ष्मीपूजनला विशेष महत्त्व आहे. यानिमित्त आपल्या विविध व्यवसाय, उद्योगांच्या ठिकाणी तसेच घरगुती लक्ष्मीपुजनासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. कऱ्हाड बाजारपेठेत रविवारी लक्ष्मीपुजनादिवशी झेंडूच्या फुलांचे दर गगनाला भिडले होते. ...
चिपळूण तालुक्यातील मिरवणे येथील मेघना गुढेकर गावातील अकरा बचत गटांच्या प्रमुख म्हणून काम करीत आहेत. प्रत्येक बचत गटाचा व्यवसाय सुरू केला आहे. इतकेच नव्हे, तर बचत गटांतील प्रत्येक महिलेने स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा, यावरही विशेष भर दिला आहे. ...