राजापूर (ता.भोर) येथील प्रयोगशील शेतकरी रेश्मा रमेश बोबडे आणि हभप रमेश शिवराम बोबडे या दांपत्याने गुलछडीचे भरघोस उत्पादन घेवून नवा आदर्श निर्माण केला आहे. ...
पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यातील कळस हे खडकवासला कालव्यावरील अनियमित पाण्यामुळे अवर्षणप्रवण गाव. मात्र, रोपवाटिकाचे गाव म्हणून ते उदयास आले आहे. गावात सुमारे शंभराहून अधिक रोपवाटिका असून, एक कोटीपेक्षा अधिक रोपांची निर्मिती या ठिकाणी होत आहे. ...
बालवडी (ता. भोर) येथील उच्च शिक्षित, प्रयोगशील युवा शेतकरी स्वाती किंद्रे यांनी नाटंबी येथे ३० गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊस उभारून पारंपरिक शेतीला बगल देत पॉलीहाउस उभारून जरबेराचा मळा फूलविला आहे. ...
व्हॅलेंटाइन वीकमुळे गुलाब फुलांची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनीही गुलाबाची आवक वाढविली आहे. सद्य:स्थितीत फुलांचा आकार आणि रंगानुसार ३० फुलांची पेंडी १०० ते ११० रुपयांपासून गुलाबाची विक्री होत आहे. ...
गुलाब फूल उत्पादनाचे माहेरघर, अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यात 'व्हॅलेंटाईन डे'ची जय्यत तयारी सुरू आहे. यावर्षी गुलाब फुलांचे जादा उत्पादन, मात्र मागणीत घट झाल्याने देशातील व परदेशातील बाजारपेठांमध्ये फुलांचे भाव पडले आहेत. ...
अक्षता म्हणून तांदळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचाही वापर करता येईल. यातून धान्याची नासाडी टळेल, शिवाय फुलांच्या वापराने फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळतील. यातून दोन्ही उद्देश साध्य होतील. ...