लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा... - Marathi News | The sky burst, record heavy rainfall in Marathwada, Crops in 5320 villages flooded; Rain for the whole week | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...

मराठवाड्यातील ७५ मंडळांत कहर, विसर्ग वाढविल्याने अनेक गावांमध्ये पूर, घरे बुडाली ...

पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा - Marathi News | Farmers are in distress due to rain! The government should immediately extend a helping hand by declaring a wet drought | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा हा परिणाम असल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे असले, तरी या मायंदाळ पावसाला तेवढे एकच कारण पुरेसे नसावे. जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम असण्याची शक्यता अधिक आहे ...

Beed: पुरात वाहून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली; निराधार महिलेचा झाला दुर्दैवी अंत - Marathi News | Beed: Body washed away in flood identified; helpless woman meets tragic end | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: पुरात वाहून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली; निराधार महिलेचा झाला दुर्दैवी अंत

आष्टी तालुक्यातील शिराळ येथील भिक्षेकरी महिला असल्याचे स्पष्ट ...

Dharashiv: उल्का नदीच्या पुरात सहा जण छतावर अडकले, एनडीआरएफने वेळीच वाचवले! - Marathi News | Dharashiv: Six people were trapped on the roof in the flood of Ulka River, rescued by NDRF! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: उल्का नदीच्या पुरात सहा जण छतावर अडकले, एनडीआरएफने वेळीच वाचवले!

आमदार सावंत, खासदार निंबाळकर, माजी आमदार मोटेंच्या प्रयत्नांनी वाचले सहा जीव ...

पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू - Marathi News | Natural disaster in Pakistan More than 1000 people die due to heavy rains and floods | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू

या भीषण नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 1,006 जणांचा बळी गेला आहे. तर 30.2 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ...

Dhashiv: भूम तालुक्यात पावसाचा कहर; झोपेतच महिलेचा पुराच्या पाण्याने घेतला बळी - Marathi News | Dhashiv: Rain wreaks havoc in Bhum taluka; Woman killed by flood water in her sleep | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dhashiv: भूम तालुक्यात पावसाचा कहर; झोपेतच महिलेचा पुराच्या पाण्याने घेतला बळी

पावसाचा जोर वाढल्याने पाणी शेती आणि वस्त्यांमध्ये शिरले. ...

Beed: पूरस्थितीत गावकऱ्यांची धाडसी कामगिरी; मृत्यूच्या दारातून बाहेर काढला गतीमंद तरुण - Marathi News | Beed: Brave performance of villagers in flood situation; abnormal youth pulled out from death's door | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: पूरस्थितीत गावकऱ्यांची धाडसी कामगिरी; मृत्यूच्या दारातून बाहेर काढला गतीमंद तरुण

तुफानी प्रवाहात गतीमंद तरुणाच्या जीवावर बेतलेला प्रसंग; गावकऱ्यांनी दाखवला पराक्रम ...

जालन्यात गल्हाटी-मांगणी नदीला पूर; तर दुसरीकडे दुधना नदीपात्रात जलसमाधी आंदोलन - Marathi News | Flooding in Galhati-Mangani river in Jalna; On the other hand, waterlogging movement in Dudhana river basin | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात गल्हाटी-मांगणी नदीला पूर; तर दुसरीकडे दुधना नदीपात्रात जलसमाधी आंदोलन

नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उध्वस्त झाला आहे. ...