लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

कयाधू नदीच्या पुराचा देवजना गावाला वेढा; २० ग्रामस्थ अडकले, शेडवर चढून वाचवले प्राण - Marathi News | Kayadhu river flood surrounds Devjana village; 20 villagers were stuck in the field since midnight | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कयाधू नदीच्या पुराचा देवजना गावाला वेढा; २० ग्रामस्थ अडकले, शेडवर चढून वाचवले प्राण

कळमनुरी तालुक्यातील देवजना गावाला पुराचा वेढा असल्याने शिवारातील २० मजूर शेतात अडकले आहेत. ...

शाळा बंद, रेल्वे रद्द...! तेलंगणा-आंध्रमध्ये पावसाचा कहर, पंतप्रधान मोदी यांचं मुख्यमंत्र्यांना मदतीचं आश्वासन - Marathi News | andhra pradesh telangana flood Schools closed, trains cancelled 9 people died Prime Minister Modi promises help to cm chandrababu naidu and revanth reddy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा बंद, रेल्वे रद्द...! तेलंगणा-आंध्रमध्ये पावसाचा कहर, पंतप्रधान मोदी यांचं मुख्यमंत्र्यांना मदतीचं आश्वासन

AP Telangana Flood : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी संवाद साधून अतिवृष्टी आणि पूर स्थितीचा आढावा घेतला आहे. ...

झाडाचा आधार, चारही बाजूला पाणीच पाणी; जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका - Marathi News | three trapped in the flood in hingoli were rescued by a farmer without caring for lives | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :झाडाचा आधार, चारही बाजूला पाणीच पाणी; जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका

शेतकऱ्याने दाखवलेल्या धाडसाचे आणि हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...

Kangana Ranaut : खासदार झाल्यावर कंगनाला कोणत्या गोष्टीची चिंता?; सुपर पॉवर असती तर केलं असतं 'हे' काम - Marathi News | BJP Kangana Ranaut says if i have super power will stop floods in himachal pradesh mandi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार झाल्यावर कंगनाला कोणत्या गोष्टीची चिंता?; सुपर पॉवर असती तर केलं असतं 'हे' काम

BJP Kangana Ranaut : कंगना खासदार झाल्यापासून सातत्याने आपल्या भागाचे आणि राज्याचे प्रश्न मांडत आहे. ...

Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! पुरात झोमॅटो बॉयची कमाल, जीव धोक्यात घालून फूड डिलिव्हरी - Marathi News | zomato agent wades through knee deep flood water to deliver order in ahmedabad | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! पुरात झोमॅटो बॉयची कमाल, जीव धोक्यात घालून फूड डिलिव्हरी

सोशल मीडियावर फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ...

Gujarat Floods : पावसाने झोडपलं, आता घोंघावतंय चक्रीवादळाचं संकट; गुजरातवर निसर्गाचा 'ट्रिपल अटॅक' - Marathi News | Gujarat Floods rain alert for vadodara ahmedabad jamnagar cyclone storms alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाने झोडपलं, आता घोंघावतंय चक्रीवादळाचं संकट; गुजरातवर निसर्गाचा 'ट्रिपल अटॅक'

Gujarat Floods : गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. अहमदाबाद ते वडोदरा आणि कच्छ ते द्वारका हे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ...

टीम इंडियाची क्रिकेटपटू गुजरातच्या पुरात अडकली, NDRF ने वाचवला जीव, राधाने मानले आभार - Marathi News | Team India Womens Cricketer Radha Yadav stuck in Gujrat Floods rescued by NDRF | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटर गुजरातच्या पुरात अडकली, NDRFने वाचवला जीव, 'तिने' मानले आभार

Radha Yadav Gujrat Flood: गुजरातमध्ये सध्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे ...

Video - गुजरात, दिल्लीमध्ये पावसाचे थैमान; छतावर आली मगर, अनेकांना गमवावा लागला जीव - Marathi News | heavy rainfall in delhi and gujarat video crocodile came on the roof | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - गुजरात, दिल्लीमध्ये पावसाचे थैमान; छतावर आली मगर, अनेकांना गमवावा लागला जीव

गुजरातमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. परिसर, घरं आणि सोसायट्या पाण्याखाली गेल्याचं दिसत आहे. ...