लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

नागपुरात आज, उद्या मुसळधार पावसाची शक्यता; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर - Marathi News | weather departments predicts heavy rainfall in nagpur in next 48 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आज, उद्या मुसळधार पावसाची शक्यता; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

येत्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा ...

वणा नदीच्या पुरामुळे नंदपूर गावाला धोका - Marathi News | Nandpur village risks flooding the Vanna river | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वणा नदीच्या पुरामुळे नंदपूर गावाला धोका

नंदपूर गाव वणा नदी आणि विदर्भ नाल्याने वेढले आहे. नदी आणि नाल्याचे पाणी वाढतीवर असल्याने पुराचा धोका वाढला आहे. अशी माहिती नंदपूरचे माजी ग्रा.पं.सदस्य आणि समुद्रपूर तालुका भाजप उपाध्यक्ष महेश हिवंज यांनी दिली. ...

पुरात नागपूर : जनजीवन झाले ठप्प - Marathi News | Nagpur in flood : The life paralised | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुरात नागपूर : जनजीवन झाले ठप्प

नागपूरसह परिसरात शुक्रवारी पहाटेपासून मेघ गर्जनासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळी ८.३० ते २.३० पर्यत शहरात २६३.०५ मि.मी. पाऊ स झाला. शहरातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने लगतच्या वस्त्यात पाणी शिरले. दोनशेहून अधिक वस्त्यात पाणी साचले. ३७ चौक व रस् ...

चंद्रपूर जिल्ह्यात संततधार; पुरात दोघे वाहून गेले - Marathi News | Heavy Rain in Chandrapur district; two persons drawn | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात संततधार; पुरात दोघे वाहून गेले

मागील २० तासांपासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अनेक ग्रामीण मार्ग बंद झाले असून दोघे पुरात वाहून गेले. ...

४३ पुलांमुळे तुटणार संपर्क - Marathi News | 43 Broken contact | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :४३ पुलांमुळे तुटणार संपर्क

अपुरे रस्ते आणि ठेंगण्या पुलांमुळे संपर्क तुटण्याचा फटका यावर्षीही अनेक गावांना बसणार आहे. जिल्हाभरात नदी-नाल्यांवरील पुराच्या पाण्याखाली जाणारे ५४ पूल आहेत. मात्र त्यातील ४३ पूल पाण्याखाली गेल्यास पुढील गावांत जाण्यासाठी पर्यायी मार्गच नाही. ...

दोन चिमुकले पुरात वाहिले - Marathi News | Two sparrows are filled in the earth | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन चिमुकले पुरात वाहिले

नजीकच्या काटआमला गावाजवळ नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले प्रवाहाबरोबर वाहत गेले, तर वडील व आजोबा बचावले. हृदय हेलावणारी ही घटना बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. ...

बोरी धरणात अडकले पाणीपुरवठ्याचे टँकर - Marathi News | Water tanker stuck in a sack bunker | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोरी धरणात अडकले पाणीपुरवठ्याचे टँकर

चालकास ग्रामस्थांच्या मदतीने काढले सुखरुप बाहेर ...

भोलाणे गावात पावसाचे पाणी शिरले अनेक घरात - Marathi News |  Rain fall in Bholane village in many houses | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भोलाणे गावात पावसाचे पाणी शिरले अनेक घरात

घरांसोबतच शेतीचेही नुकसान ...