तालुक्यातील पहूर येथून आर्णीकडे येणारी एसटी महामंडळाची बस म्हसोला येथील पुलावरून नदीत कोसळली. या अपघातात वाहकासह सात जण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
केरळ राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून भारत प्रतिभूती, चलार्थपत्र मुद्रणालय व महामंडळाच्या एकूण ९ युनिटमधील अधिकारी व कामगारांचे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
बंगळुरु : कर्नाटकमधील कोडगू जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि कोडगूच्या पालकमंत्र्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. मंत्री एस. आर. महेश यांनी सितारामन यांच्यावर वैयक्तीक टी ...
४० शेळ्यांना रानात चारा खावू घालून घराकडे परतत असताना जोरदार पावसाने वाहून जात असलेल्या दोघांचे प्राण वाचिवण्याची अफलातून कामगिरी शिवराज भंडारवार याने २० आॅगस्ट रोजी सायंकाळी केली. या कामगिरीबद्दल शिवराजचा जिल्हा परिषद शाळेत सत्कारही करण्यात आला. ...
मुरगूड : मुरगूड शहरासह यमगे, शिंदेवाडी या गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारा सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग मुरगूड-कापशी- ...