लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

भारताविरोधात चीनचा वॉटर बॉम्ब; अरुणाचल प्रदेश, आसामसमोर पुराचं संकट - Marathi News | flash flood threat in north east india china brahmaputra river arunachal pradhesh assam on high alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधात चीनचा वॉटर बॉम्ब; अरुणाचल प्रदेश, आसामसमोर पुराचं संकट

भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर ...

ओडिशात भूस्खलनाने १२ मृत्युमुखी - Marathi News | 12 dead in landslide in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात भूस्खलनाने १२ मृत्युमुखी

चार बेपत्ता : तितली चक्रीवादळ, मुसळधार पावसानंतर नवे संकट ...

नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या 20 वर्षांत भारताचे झाले तब्बल 59,00,00,00,00,000 रुपयांचे नुकसान - Marathi News | India has lost 59,00,00,00,00,000 rupees in last 20 years due to natural Disaster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या 20 वर्षांत भारताचे झाले तब्बल 59,00,00,00,00,000 रुपयांचे नुकसान

वातावरणातील बदलांमुळे येत असलेल्या नैसर्गिक आपत्ती ही जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. दरम्यान, गेल्या 20 वर्षांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे भारताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

mutha canal :मुठा कालवाग्रस्तांचे मदतीअभावी ‘रास्ता रोको’ आंदोलन - Marathi News | mutha canal: 'Rasta Roko' movement due to lack of help by pmc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :mutha canal :मुठा कालवाग्रस्तांचे मदतीअभावी ‘रास्ता रोको’ आंदोलन

मुठा कालवा फुटून बाधित झालेल्या अद्याप तातडीने जाहीर करण्यात आलेली मदतही करण्यात नसल्याने संतापून या नागरिकांनी शनिवारी दुपारी रास्तारोको आंदोलन केले.  ...

mutha canal: कालवा फुटीप्रकरणी चौकशी समिती नेमावी, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल  - Marathi News | mutha canal: PIL filed by social activist against PMC and irrigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :mutha canal: कालवा फुटीप्रकरणी चौकशी समिती नेमावी, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल 

या घटनेविषयी आक्षेप नोंदवताना महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या कारभाराच्या चौकशीसाठी समिती नेमावी अशी मागणीही करण्यात आली आहे.  ...

Mutha canal : नगरसेवक, आमदारांनी पूर्वीच दिला होता इशारा, प्रशासनाने दाखवली केराची टोपली  - Marathi News | Mutha canal: Councilor and MLA gives letter but PMC, irrigation ignored situation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mutha canal : नगरसेवक, आमदारांनी पूर्वीच दिला होता इशारा, प्रशासनाने दाखवली केराची टोपली 

लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना, लेखी पत्र आणि प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊनही महापालिका आणि पाटबंधारे विभागाने मात्र निष्क्रियता कायम ठेवल्यानेच मुठा कालवा फुटल्याचा दुर्दैवी प्रसंग उद्भवल्याचा थेट आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे.  ...

Mutha Canal : ताे फाेन अाला अन ते घराकडे धावत सुटले - Marathi News | Mutha Canal: he got that call and he ran away to the house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mutha Canal : ताे फाेन अाला अन ते घराकडे धावत सुटले

पानशेत पुरासारखीच परिस्थीती अाज निर्माण हाेते की काय अशी शंका दांडेकर पूल वसाहत येथील रहिवाशांच्या मनात निर्माण झाली हाेती. ...

Mutha canal : फ्रिज, सिलेंडर, कपाट गेले मुठा नदीत - Marathi News | Mutha canal: Refrigerator, cylinder, and ca-bard went to the river Mutha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mutha canal : फ्रिज, सिलेंडर, कपाट गेले मुठा नदीत

मुठा कालवा फुटून त्याचे पाणी दांडेकर पुलाजवळील वसाहतीत शिरल्याने अनेक घरांमधील सामान वाहून गेले. ...