पावसाचा जोर कमी झाला असला तरीही अधून-मधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात मात्र अद्याप पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. ...
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. चांदोली धरणाचे दोन्ही वीजनिर्मिती केंद्र सुरू केले आहे, त्यातून १५९२ क्यूसेकचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे. ...
Thane News: बृहनमुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२७.५१ मी.मी. टिएचडी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचडी इतकी आहे. तनसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे हे धरण काेणत्याही क्षणी भरण्याची दाट शक्यता आहे. ...
Gondia News: रोवणीसाठी आलेल्या मजूर महिलांना त्यांच्या गावात सोडून परत येत असताना ट्रॅक्टर नदीच्या पुलावरून प्रवाहात वाहून गेला. ही घटना सोमवारी (दि.२२) सायंकाळी ६ वाजता देवरी तालुक्यातील ग्राम शिलापूर येथील वाघनदीच्या पुलावर घडली. ...
Heavy Rains in Bhandara District: पवनी तालुक्यातील आसगाव तर लाखांदूर तालुक्यातील ओपारा,विरली, राजनी येथे निसर्गाचा प्रकोप झाला. रविवार सायंकाळपासून तर सोमवारी पहाटेपर्यंत आसगावात तब्बल २८०.३ मिमी पाऊस बरसला. यात आलेल्या पुराचा शेकडो ग्रामस्थांना फटका ...