लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

पंढरपूर तालुक्यात नदीकाठी शेकडो हेक्टर उसाचे नुकसान - Marathi News | Hundreds of hectares of sugarcane loss along the river in Pandharpur taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर तालुक्यात नदीकाठी शेकडो हेक्टर उसाचे नुकसान

शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान; प्रशासनाने नदीकाठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा  ...

मुख्यमंत्र्यांकडून पुरस्थितीचा आढावा; आत्तापर्यंत 51 हजार नागरिकांना केलं रेस्क्यू  - Marathi News | Chief Minister's review of the flood situation; So far, 51 thousand citizens have been rescued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांकडून पुरस्थितीचा आढावा; आत्तापर्यंत 51 हजार नागरिकांना केलं रेस्क्यू 

गुजरात, ओडिशा येथे असणाऱ्या एनडीआरएफ टीम महाराष्ट्रात मागविण्यात आल्या आहेत. ...

पंढरपूर, माळशिरसमधील ७६८७ लोक पुराने बाधित - Marathi News | In Pandharpur, three people were injured in old malasirs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर, माळशिरसमधील ७६८७ लोक पुराने बाधित

सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; रेस्क्यू पथकाची गरज नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी केले स्पष्ट ...

भीमा नदीवरचे सातही बंधारे पाण्याखाली; नदीकाठच्या १६ गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | All seven dams on the river Bhima are under water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीमा नदीवरचे सातही बंधारे पाण्याखाली; नदीकाठच्या १६ गावांना सतर्कतेचा इशारा

कर्नाटककडे जाणारी वाहने नदीकाठी खोळबली; पूरस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाने संपुर्ण तयारी ...

कोल्हापूर पूर: पुरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर आणि नौसेना सांगली, कोल्हापुरात दाखल - Marathi News | Indian Navy & Indian Army reached in Sangli, Kolhapur for help with flood victims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर पूर: पुरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर आणि नौसेना सांगली, कोल्हापुरात दाखल

नौसेनेच्या दोन विमानातून 22 जणांचे पथक आणि गोवा कोस्टगार्डचे हेलीकॉप्टर एअरलिफ्टींगसाठी शहरात दाखल झाले असून 204 गावातून 11 हजार 432 कुटुंबांतील 51 हजार 785 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आलं आहे. ...

चंद्रभागा नदी पात्रात २ लाख ४० हजार क्युसेक पाणी; १ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले! - Marathi News | 1 lakh 3 thousand cusecs of water in the Chandrabhaga river basin; 4,000 people moved to safety! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रभागा नदी पात्रात २ लाख ४० हजार क्युसेक पाणी; १ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले!

पंढरपुरात पुर परिस्थिती; विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीकडून पूरग्रस्तांना जेवणाची सोय ...

अतिवृष्टीमुळे महाड, माणगावची स्थिती गंभीर - Marathi News | Heavy rains cause severe, severe mangrove conditions | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अतिवृष्टीमुळे महाड, माणगावची स्थिती गंभीर

रायगड जिल्ह्यातील महाड आणि माणगाव तालुक्याला पुन्हा अतिवृष्टीचा फटका ...

साथीच्या रोगांच्या प्रकोपाचा धोका; महापालिकांच्या यंत्रणा हतबल - Marathi News | Risk of outbreaks of partner diseases | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साथीच्या रोगांच्या प्रकोपाचा धोका; महापालिकांच्या यंत्रणा हतबल

कचरा रस्त्यावर पडून, धूरफवारणी नाही, नळाला गढूळ पाणी ...