अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे खुले असून, त्यामधून 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
वारणेच्या महापुरामुळे वारणा काठावर पूर बाधित असणाऱ्या निलेवाडी, जुने पारगाव, जुने चावरे व घुणकी येथे वैद्यकीय सेवेसाठी राबणाऱ्या यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. ...
पूरग्रस्त भागात अडकलेल्या दोन चिमुकल्यांना वाचवताना तुम्हाला श्रीकृष्ण मालिकेतील तान्हुल्या कृष्णाला घेऊन जाणाऱ्या वासुदेवाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. ...