शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूर

कोल्हापूर : कोल्हापुरात विळखा, सोलापूरला इशारा; राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले

सातारा : Satara: कण्हेरमधील विसर्ग वाढणार; वाईतील महिलेचा शोध सुरूच, ठोसेघर घाटात रस्ता खचला

गडचिरोली : Gadchiroli: गडचिरोलीच्या श्रावणबाळाने वडिलांसाठी खाटेची कावड करून पुरामधून केली १८ किमी पायपीट

चंद्रपूर : Chandrapur: प्रसुतीसाठी जाणाऱ्या दोन महिलांना पुरातून मोकळी करुन दिली वाट

कोल्हापूर : Kolhapur: अकरा कोटी खर्चून उभारलेला शिरगावचा पूल पुराच्या पाण्याखाली, अधिकाऱ्यांचा दावा ठरला फोल 

कोल्हापूर : कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, पुराचा विळखा कायम; दूध, भाजीपाला वाहतूक ठप्प

कोल्हापूर : धान्याचा पुरेसा साठा, मालवाहतूक मात्र ९० टक्के बंद; अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ४८ मार्ग बंद 

सांगली : पुराच्या धोक्याने सांगली कारागृहातील ८० कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर

सांगली : सांगलीकरांना दिलासा!, पावसाची उघडीप, कृष्णेची पातळी ३८ फुटांवर; कोयनेतून वाढीव विसर्गही स्थगित

कोल्हापूर : महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय केले रिकामे, दफ्तर हलविले