नागपुरातील शासकीय न्यायवैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही खारीचा वाटा उचलत पूरपीडितांच्या मदतीसाठी निधी जमा करून पाठविला. ...
यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी पंचवटी कारंजा येथील गुरु दत्त शैक्षणिक सामाजिक कला व क्रीडा गणेशोत्सव मित्रमंडळाने सामाजिक योगदान म्हणून ५१ हजार रुपयांचा मदत निधी ...
कलाकार हा मुळातच संवेदनशील असतो. समाजातील संकटकाळी मदतीला धावून येतो. सांगली, कोल्हापूर येथील महापुराने तेथील हजारो माणसांच्या उद््ध्वस्त संसारांना हातभार लावण्याच्या इराद्याने नाशिकच्या चित्रकार, शिल्पकारांनी मांडलेल्या त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर् ...
मुंबईतील तुंगा पवई येथे मध्यम उत्पन्न गटासाठी ४५० सदनिका तर विरार बोळींज येथे अल्प उत्पन्न गटासाठी ५०० सदनिका बांधण्यासाठी निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...
चिखलपार हे १९५ लोकसंख्येचे गाव पाण्याने वेढल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी गाव गाठून सरंपच व गावकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. सुरक्षेकरिता सर्व ग्रामस्थाना चिमूर येथील शेतकरी भवन येथे हलविण्यात आले होते. ...
यंदा पश्चिम महाराष्टत महापुराने घातलेले थैमान, नाशिकमध्ये यंदा वाहतुकीचे झालेले दुरवस्थेचे भान आणि ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही यंदा गणेशोत्सवाच्या मंडपाचा आकार तब्बल १० बाय १० फुटाने कमी केला आहे. ...