उमरखेड शहरापासून २ कि मी अंतरावर असलेल्या दहागांव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने बस पुराच्या पाण्यातून टाकली. ...
गेल्या ९ सप्टेंबरला तलावाची भिंत सारस पक्ष्याने पोखरल्याने गळती झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी पुसद येथील सिंचन उपविभागाकडे केली होती. सिंचन विभागाने प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये माती भरून थातूरमातूर डागडुजी केली. मात्र मुख्य छिद्र बुजविले नाही. त्यामुळे ...