पंढरपूरातील एका बॅटरीच्या गोदामात सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे दीपक शेषराव कौसडीकर हे दुचाकीवरुन वळदगावमार्गे कांचनवाडीला जाण्यासाठी निघाले होते. ...
बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेडला जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत. तर, विदर्भातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली. ...
पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस, उमरखेडमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेली बस, पाणी पुलावरून वाहत असतानाही बस पाण्यात टाकली, प्रवाह जोरात असल्यामुळे बस कलंडली, नाल्यात वाहून गेली, नागपुर आगाराची असून त्याचा बस क्र. ५०१८ ,गुलाब चक्रीवादळाचा फट ...
सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे पाचोरा शहराच्या अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर भडगाव तालुक्यातील घुसर्डी गावात पुराचे पाणी घुसले आहे. धुवांधार पावसामुळे भोरटेक येथील बबन धनगर यांचे घर कोसळले असून सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही. ...