लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

पूरग्रस्त आक्रोश मोर्चा : दोघांनी घेतली नृसिंहवाडी येथील पंचगंगा पुलावरून उडी; बचाव पथकामुळे अनर्थ टळला  - Marathi News | Akrosh Morcha One jumped from Panchganga bridge at Nrusinhwadi The rescue squad saved his life | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्त आक्रोश मोर्चा : दोघांनी घेतली नृसिंहवाडी येथील पंचगंगा पुलावरून उडी; बचाव पथकामुळे अनर्थ टळला 

शेतकरी वाचलाच पाहिजे, राजू शेट्टींना बळ दिलेच पाहिजे, अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होत्या. ...

मुसळधार पावसाने यवतमाळकरांची दाणादाण - Marathi News | Heavy rains hit Yavatmalkar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अनेक वस्तीत शिरले पाणी : नगर पालिकेचा निष्काळजीपणा शहरवासीयांना भोवला

शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास शहरात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर हा पाऊस कोसळत होता. या पावसामुळे शहरातील चमेडियानगर, पॉवर हाऊस परिसर, भारतनगर, अंबिकानगर, सुराणा ले-आऊट, उमरसरा, रेल्वेलाईन परिसर, वीटभट्टी परिसर या ...

आधीच शाळा बंद, महापुराने झाली दुर्दशा, भाजप आमदाराने दाखवली दशा - Marathi News | Schools are already closed, floods have affected classes, BJP MLA mangesh chavan said | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आधीच शाळा बंद, महापुराने झाली दुर्दशा, भाजप आमदाराने दाखवली दशा

महापुराचा मोठा फटका तालुक्यातील खेर्डे गावाला बसला आहे. काल सहकाऱ्यांसह गावातील नुकसानीची पाहणी केली. काही घर वाहून गेली तर पुराचे पाणी गेल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहेत. ...

Chalisgaon Flood : चाळीसगाव आणि परिसरात पावसाचे थैमान झाल्यानंतरचे दृश्य | Jalgaon Rain Updates - Marathi News | Chalisgaon Flood: Scenes after the onset of rains in and around Chalisgaon | Jalgaon Rain Updates | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Chalisgaon Flood : चाळीसगाव आणि परिसरात पावसाचे थैमान झाल्यानंतरचे दृश्य | Jalgaon Rain Updates

...

...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात नववधू गेली वाहून; तिघांचा मृत्यू - Marathi News | the bride washed away in flood many more flowed groom survived in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात नववधू गेली वाहून; तिघांचा मृत्यू

The bride washed away in flood : मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात नवविवाहित वधूसह काही जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Video : नामी शक्कल !  पुराच्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थ जेसीबीवर स्वार  - Marathi News | Video: Villagers ride on JCB to get through the flood waters | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video : नामी शक्कल !  पुराच्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थ जेसीबीवर स्वार 

Rain in Parabhani : चोटोरी ते बोरगाव या रस्त्यावर असलेल्या कमी उंचीच्या पुलामुळे ५ गावांचा संपर्क तुटला आहे. ...

Chalisgaon Flood: चाळीसगावच्या ग्रामीण भागातील नागरिकांना शाळांमध्ये हलविले; एसडीआरएफची टीम दाखल - Marathi News | Moved the citizens of rural Chalisgaon to schools; SDRF team came for help in flood | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावच्या ग्रामीण भागातील नागरिकांना शाळांमध्ये हलविले; एसडीआरएफची टीम दाखल

Chalisgaon Flood, Rain: शहर व ग्रामीण भागात महापूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने महसूल प्रशासनाने एसडीआरएफ पथकाची मागणी केली होती. त्यानुसार धुळे येथील ३० जणांचे पथक येथे दाखल झाले आहे. ...

चाळीसगाव परिसरात नदी - नाल्यांना पूर - Marathi News | Rivers and streams flooded in Chalisgaon area | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पावसाची संततधार

बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला.वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव येथे गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. ...