लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

तामिळनाडूत भीषण दुर्घटना; मुसळधार पावसामुळे घर कोसळलं, 4 मुलांसह 9 जणांचा मृत्यू - Marathi News | Tragic accident in Tamil Nadu; Heavy rains cause house collapse, 9 people including 4 children died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत भीषण दुर्घटना; मुसळधार पावसामुळे घर कोसळलं, 4 मुलांसह 9 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांनी केली मृतांच्या कुटुंबीयांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा. ...

पावसाने केरळला झोडपले, तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट - Marathi News | Rains lash Kerala, red alert in three districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाने केरळला झोडपले, तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट

मुख्यमंत्री विजयन यांनी  जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे ...

कोगनोळीतील पूरग्रस्तांच्या यादीत घोळ, बेळगावच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिले फेर पंचनाम्याचे आदेश - Marathi News | Belgaum District Collector orders re panchnama due to confusion in the list of flood victims in Kognoli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोगनोळीतील पूरग्रस्तांच्या यादीत घोळ, बेळगावच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिले फेर पंचनाम्याचे आदेश

कोगनोळी : कोगनोळी येथील पूरग्रस्तांच्या यादीमध्ये अनेक त्रुटी आहेत त्या त्रुटींची पूर्तता व्हावी, अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या ... ...

तामिळनाडूत पावसाच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, पुढील काही तास ​​मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | At least 14 people have been killed so far in various rain events in Tamil Nadu, warning of torrential rains for the next few hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत पावसाच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, पुढील काही तास ​​मुसळधार पावसाचा इशारा

Tamilnadu Rain: गुरुवारी समोर आलेल्या चित्रांमध्ये चेन्नईच्या अनेक भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. यासोबतच काही ठिकाणी झाडे उन्मळु पडली असून, बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरातही पाणी शिरले आहे. ...

“देवेंद्र फडणवीसांमुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला अन् पुराचा फटका बसला”: मेधा पाटकर - Marathi News | medha patkar criticized that devendra fadnavis caused confusion in river water supply and floods | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“देवेंद्र फडणवीसांमुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला अन् पुराचा फटका बसला”: मेधा पाटकर

देवेंद्र फडणवीसांमुळेच (Devendra Fadnavis) नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला आणि सामान्यांना पुराचा फटका बसला, अशी टीका मेधा पाटकर यांनी केली आहे.  ...

पृथ्वीचा अंत जवळ? शतकाच्या अखेरीस भयंकर प्रलय येणार; अनेक देश उद्ध्वस्त होणार - Marathi News | top scientists warns global warming bring catastrophic change | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीचा अंत जवळ? शतकाच्या अखेरीस भयंकर प्रलय येणार; अनेक देश उद्ध्वस्त होणार

हवामान बदलाचे गंभीर परिणाम भोगावे लागणार; शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा ...

भिवंडीतील पूरग्रस्तांना वितरित केला पाच कोटी पंचवीस लाखांचा निधी ; ५७१७ लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा   - Marathi News | Five crore and twenty five lakhs distributed to the flood victims in Bhiwandi; Deposit amount in the account of 5717 beneficiaries | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील पूरग्रस्तांना वितरित केला पाच कोटी पंचवीस लाखांचा निधी ; ५७१७ लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करतांना जाचक अटी शिथिल करून नुकसानग्रस्तांना सरसकट मदत दिल्या बद्दल शासनाचे जनतेच्या वतीने आमदार शांताराम मोरे यांनी आभार मानले.  ...

भयंकर, भयावह! मुंबईसह महत्त्वाची शहरं बुडणार; महाराष्ट्राची झोप उडवणारा UNचा अहवाल - Marathi News | climate crisis city like mumbai chennai kolkata may submerged in sea un report on global warming | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भयंकर, भयावह! मुंबईसह महत्त्वाची शहरं बुडणार; महाराष्ट्राची झोप उडवणारा UNचा अहवाल

मुंबईसह देशातील अनेक महत्त्वाची शहरं पाण्याखाली जाण्याची भीती; संयुक्त राष्ट्राचा अहवाल ...