लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

CM Eknath Shinde, Maharashtra Farmers: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ - Marathi News | Maharashtra CM Eknath Shinde declared that Farmers affected by heavy rains or flood will also get the benefit of incentive subsidy scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ

शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; योजनेतील जाचक अटीदेखील काढण्यात येणार ...

गोदाकाठी मध्यरात्री पोलीस अधीक्षक सचिन पाटील तळ ठोकून बसले, अन्... - Marathi News | In the mid night, Superintendent of Police Sachin Patil sat on the ground near Godavari, and ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाकाठी मध्यरात्री पोलीस अधीक्षक सचिन पाटील तळ ठोकून बसले, अन्...

Superintendent of Police Sachin Patil sat on the ground : सायखेडा चांदोरी पुलावर असलेल्या पानवेली काढण्यात येत असून पूल वाहतुकी साठी बंद केलेला आहे. ...

अमरावतीत सात तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली - Marathi News | In Amravati, rainfall exceeded average in seven talukas | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत सात तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली

अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. तर वर्धा जिल्ह्यात आर्वी, देवळी या दोन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद आहे. ...

कुणाचीही गैरसाेय हाेता कामा नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Overcome natural disasters by coordinating various departments; Chief Minister Eknath Shinde's instructions to the officials | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुणाचीही गैरसाेय हाेता कामा नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना

Gadchiroli News सर्व विभागांचा एकमेकांशी समन्वय ठेवा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीत आढावा बैठकीदरम्यान सर्व विभागप्रमुखांना केली. ...

गडचिराेलीत बुधवारपर्यंत सुटी; मंगळवारसाठी रेड अलर्ट - Marathi News | Holidays in Gadchirali till Wednesday; Red alert for Tuesday | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेलीत बुधवारपर्यंत सुटी; मंगळवारसाठी रेड अलर्ट

Gadchiroli News गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी तीन दिवस जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला सुटी जाहीर केली आहे. ...

'कुठेही मदत कमी पडणार नाही'; शिंदे अन् फडणवीस ऑनफिल्ड, पूर परिस्थितीची केली पाहणी - Marathi News | Chief Minister Eknath Shinde assured that there would be no shortage of aid due to heavy rains. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'कुठेही मदत कमी पडणार नाही'; शिंदे अन् फडणवीस ऑनफिल्ड, पूर परिस्थितीची केली पाहणी

अतिवृष्टीमुळे कुठेही मदत कमी पडणार नाही. या बद्दलच्या सर्व सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ...

विदर्भात आभाळ फाटले; अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती - Marathi News | The cloud burst in Vidarbha; Flooding due to heavy rains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात आभाळ फाटले; अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती

Nagpur News गेल्या चार दिवसांपासून पूर्व विदर्भात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वाधिक फटका १४ तालुक्यांना बसला आहे. ...

Gujarat Flood: गुजरातमध्ये परिस्थिती बिघडली; ६१ जणांचा मृत्यू, २७२ जनावरे दगावली, पाहा रौद्ररुप फोटो - Marathi News | Gujarat Flood: Heavy floods in Gujarat have killed 61 people and injured 272 animals, see photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये परिस्थिती बिघडली; ६१ जणांचा मृत्यू, २७२ जनावरे दगावली, पाहा रौद्ररुप फोटो

Gujarat Flood: गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुजरातमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. ...