लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

चालकाचा फाजील आत्मविश्वास नडला; ३५ प्रवाशांची खाजगी बस पुरात अडकली - Marathi News | The driver was overwhelmed; A private bus carrying 35 passengers got stuck in the flood | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चालकाचा फाजील आत्मविश्वास नडला; ३५ प्रवाशांची खाजगी बस पुरात अडकली

Chandrapur News मध्यप्रदेशातून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकाने चिंचोली नाल्यातून बस टाकली. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुरामध्ये ही बस अडकली. ...

नागपूर जिल्ह्यात शेकडो गावांना पुराचा धोका; नवेगाव खैरी, नांद वडगाव धरणाचे दरवाजे उघडले - Marathi News | Hundreds of villages in Nagpur district at risk of floods; Navegaon Khairi, Nand Wadgaon Dam gates opened | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात शेकडो गावांना पुराचा धोका; नवेगाव खैरी, नांद वडगाव धरणाचे दरवाजे उघडले

Nagpur News नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरासह संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. लहाम-मोठी धरणे भरू लागल्याने अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...

विदर्भात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; ५० वर्षांत प्रथमच अशी पूरस्थिती - Marathi News | Warning of heavy rains in Vidarbha again; For the first time in 50 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; ५० वर्षांत प्रथमच अशी पूरस्थिती

Nagpur News विदर्भात गेल्या काही दिवसांत विक्रमी पाऊस पडत असून, जुलैच्या आठवडाभरात जून-जुलैच्या सरासरीपेक्षा दीडपट अधिक पावसाची नाेंद झाली आहे. ...

अतिवृष्टी! चंद्रपूर जिल्ह्यात संततधार सुरूच; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी - Marathi News | Heavy rain! In Chandrapur district, the danger level has been exceeded by continuous rivers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अतिवृष्टी! चंद्रपूर जिल्ह्यात संततधार सुरूच; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

Chandrapur News मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका चंद्रपूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा, इरई, झरपट नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ...

Maharashtra Rains: राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज; स्थलांतरितांना भोजनासह आवश्यक सर्व सुविधा देणार- एकनाथ शिंदे - Marathi News | Equipped with all systems in the state; All necessary facilities including food will be provided to the migrants - CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज; स्थलांतरितांना भोजनासह आवश्यक सर्व सुविधा देणार- एकनाथ शिंदे

आपत्कालीन परिस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिल्या आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.  ...

शिक्षकांना जीव धोक्यात घालून ओढे- नदीच्या पुरातून करावा लागतो प्रवास; आजरामधील परिस्थिती - Marathi News | Teachers have to travel through the floodwaters at the risk of their lives; The situation in Aajra Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिक्षकांना जीव धोक्यात घालून ओढे- नदीच्या पुरातून करावा लागतो प्रवास; आजरामधील परिस्थिती

दररोज सरासरी २०० ते २५० मि. मी. पाऊस ...

दोन शेतमजूर नाल्यात गेले वाहून; गोंदियातील धक्कादायक घटना - Marathi News | Two agricultural laborers carried to the nala; Shocking incident in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन शेतमजूर नाल्यात गेले वाहून; गोंदियातील धक्कादायक घटना

शोध बचाव पथकामार्फत शोध कार्य सुरू आहे. ...

यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; ५५ मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद - Marathi News | heavy rains hit Yavatmal district, More than 65 mm of rainfall was recorded in 55 circles | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; ५५ मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद

जोराच्या पावसामुळे अमरखेड, महागावसह राळेगाव तालुक्यात काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून महागाव तालुक्यातील शिरफुल्लीसह राहूर गावाला पुराचा वेढा पडला आहे.  ...