Nagpur News घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि जीव टांगणीला अडकला होता. अशातच होते नव्हते संपूर्ण महत्त्वाचे साहित्य खाटेला बांधले. अख्खी खाटच घराच्या आडोशाला बांधली. ...
सध्या पाऊस थांबला; पण पूर ओसरला नाही. १ हजार ३२० पूरग्रस्तांना अजूनही शाळेतच थांबविण्यात आले. पूर ओसरलेल्या भागांत संभाव्य डेंग्यू व इतर कीटकजन्य रोगांची साथ पसरण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधासाठी मनपाने डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरू केली. ब् ...
जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १०० हेक्टरमधील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केले ...
श्यामराव पत्रूजी गिनघरे यांचा मुलगा तापाने फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही व बाहेर पूरपरिस्थिती अशा परिस्थितीत शामराव मुलाला घेऊन पुराच्या पाण्यातून उपचारासाठी रुग्णालयाकडे निघाले. ...