लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

अमरावती जिल्ह्यातील वरूडमध्ये ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी; दोन हजारांवर नागरिक स्थलांतरित - Marathi News | 408 houses flooded in Varood in Amravati district; Over two thousand citizens have migrated | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील वरूडमध्ये ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी; दोन हजारांवर नागरिक स्थलांतरित

Amravati News नदीनाल्यांना आलेला पुरामुळे वरुड तालुक्यातील ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या बाधित कुटुंबांतील किमान दोन हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे. ...

वरूड तालुक्यात अतिवृष्टी; शेंदुरजना-पुसला मंडळात ११० मिमी पावसाची नोंद - Marathi News | Ativushti in Warood taluka; 110 mm rain in Shendurjana, Pusla Mandal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरूड तालुक्यात अतिवृष्टी; शेंदुरजना-पुसला मंडळात ११० मिमी पावसाची नोंद

वरूड तालुक्यात पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला ...

Nashik: नाशिकमधील गोदावरी नदीच्या पात्रात जलस्तर अचानक वाढला, एक रिक्षा, एक कार नदीत बुडाल्याची भीती - Marathi News | Nashik: Water level suddenly rises in Godavari riverbed in Nashik, one rickshaw, one car feared submerged in river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये गोदावरीचा जलस्तर अचानक वाढला, पूरस्थिती, रिक्षा आणि कार  बुडाल्याची भीती 

Godavari River Flood: नाशिक शहर आणि परिसरात आज पावसाचा जोर कमी असला तरी पंचवटी, म्हसरूळ, ओझर, आडगाव य उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातून येणारी गोदावरीची उपनदी वरुणा (वाघाडी) पूर आला. ...

Flood: नदी आली धावून, पठाणकोट एअरपोर्टकडे जाणारा रस्ताच गेला वाहून - Marathi News | Flood: The chakka river came running, washing away the road leading to Pathankot Airport in punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Flood: नदी आली धावून, पठाणकोट एअरपोर्टकडे जाणारा रस्ताच गेला वाहून

पठाणकोट हा प्रदेश पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमारेषेवर येतो. तर, एअरपोर्टकडे जाणारा वाहून गेलेला रस्त्याचा प्रदेश हिमाचल सरकारच्या अंतर्गत येतो. ...

खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले, 32 गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Three gates of Khadakpurna project opened, 32 villages alerted in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले, 32 गावांना सतर्कतेचा इशारा

तीन जिल्ह्यातील ३२ गावांना सतर्कतेचा इशारा ...

सोलापुरात पहाटे जोरदार पाऊस; कासेगांवचा संपर्क तुटला, सर्वच धरणे ओव्हरफ्लो - Marathi News | Heavy rain in Solapur early morning; Kasegaon lost contact, all dams overflowed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पहाटे जोरदार पाऊस; कासेगांवचा संपर्क तुटला, सर्वच धरणे ओव्हरफ्लो

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील पूलावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे गुरूवारी पहाटेपासून कासेगांवचा शहराशी संपर्क खंडीत झाला. ...

अतिवृष्टीनं मोठं नुकसान, ताबडतोब अधिवेशन बोलवा; अजित पवारांची आज पुन्हा मागणी - Marathi News | Heavy rains cause heavy damage, call adhiveshan immediately; NCP Leader Ajit Pawar's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टीनं मोठं नुकसान, ताबडतोब अधिवेशन बोलवा; अजित पवारांची आज पुन्हा मागणी

राज्य सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. ...

पाऊस झाला दुप्पट, सव्वा पाच लाख शेतकऱ्यांचे नुकसान - Marathi News | About 5 thousand 435 hectares of agricultural land was washed away due to heavy rain. more than five lakh farmers suffered huge loss of crops | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाऊस झाला दुप्पट, सव्वा पाच लाख शेतकऱ्यांचे नुकसान

केंद्रीय पथकासमोर विभागीय आयुक्तांनी मांडला नुकसानीचा आढावा ...