जुलै, ऑगस्टपर्यंत कोणत्याही धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असू नये, असा केंद्रीय जल आयोगाचा नियम आहे. पण या नियमाचे पालन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पाटबंधारे विभाग करत नसल्याचे धरणातील पाणीसाठ्यावरून दिसून येत आहे. ...
Kolhapur & Sangli Flood : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराला अलमट्टी धरण नव्हे तर पंचगंगा, कृष्णा नदीवर उभारलेले पूलच जबाबदार आहेत. पुलांच्या कमानींची संख्या कमी करून भराव टाकल्याने महापुराचा धोका वाढल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदाद ...
नागपूर जिल्ह्यात ६ ते ९ जुलै या चार दिवसांत झालेली अतिवृष्टी व आलेल्या पुरामुळे ६ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून ८ हजार ८८६ शेतकरी बाधित झाले आहेत. ...
जपानची राजधानी टोक्यो आणि आजूबाजूच्या भागात तुफान पाऊस झाला. टोक्योत पूरसदृश्य परिस्थिती उद्भवली आहे. प्रशासनाकडून लोकांना सर्तक राहण्याचे आवाहन केले जात आहे. ...