अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे खरिपाचे अतोनात नुकसान झाले. त्यातून शिल्लक राहिलेले सोयाबीन काढणीसाठी तगरखेडचातील एका शेतकऱ्याने तयारी केली. मात्र, काढणीसाठीचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लागणार नसल्याचे पाहून शेतातील सोयाबीन पीक पेटवून दिल्याची घटना श ...
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे नदी, ओढे, नाल्यांना पाणी आले होते. या पाण्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. ...
महाराष्ट्रासाठी १,५६६.४० कोटी रुपये व कर्नाटकसाठी ३८४.४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामुळे या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना तत्काळ मदत मिळेल. ...
Maharashtra Central Govt Fund: केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे. ...
राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित २३ जिल्ह्यातील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांच्या २७ लाख ५९ हजार ७५४.७७ हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी ३२५८ कोटी ५६ लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहित ...