१ लाख २४ हजार ८०२ शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅक व फार्मर आयडी नसल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली तरच शेतकऱ्यांना खात्यावर रक्कम जमा होईल, त्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक किंवा फार्मर आयडीसाठी केवायसी पूर्ण कराव ...
नैसर्गिक आपत्तीने शेतकरी अडचणीत आला आहे. स्वतःच्या प्रश्नापेक्षा शेतकऱ्याला राजकारणात रस आहे. गेल्या दोन-तीन वर्षात दर चांगला मिळाला म्हणून आंदोलने कमी प्रमाणात केली. ...
ativrushti vihir anudan यंदाच्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने पूर्णपणे बुजल्या असून, पाण्याचा स्रोतच बंद झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ...
कोठारी (ता. बल्लारपुर) येथील शेतकरी युवराज तोडे यांच्या बँक खात्यात तीन हेक्टर मर्यादेसाठी ३० हजार रुपये जमा झाल्याचा संदेश आला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ती संपूर्ण रक्कम खात्यातून परत घेतल्याचा संदेश मोबाइलवर आला. ...
अतिवृष्टी, पुराने उद्ध्वस्त झालेली पिके, बिघडलेले अर्थचक्र आणि रब्बी हंगामाची झुंज.. या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने दिवाळीपूर्वी प्रतिहेक्टर १० हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती ...