अॅमेझॉनने देशांतर्गत बाजारपेठेतील अव्वल क्रमांकाची ई-कॉमर्स कंपनी बनण्याचा मान पटकावला आहे. 31 मार्च 2018 ला संपलेल्या आर्थिक वर्षात अॅमेझॉनने तब्बल 53 हजार कोटी रुपयांची (साडेसात अब्ज डॉलर) विक्री करण्याची कामगिरी करून दाखवली आहे. ...
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी दिला आहे. यासंदर्भात कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. ...
सणाच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या काही खास ऑफर्स देत आहेत. यंदाची दिवाळी विशेष करण्यासाठी HMD Global ने ही आपल्या ग्राहकांना एक खास ऑफर दिली आहे. ...